Description
मँगो कुल्फी
साहित्य – मँगो पल्प 3 वाटया, मिल्क पावडर 1 वाटी, पनीर 50 ग्रॅम, साखर चवीनुसार, मँगो इसेंस पाव चमचा, मीठ चिमूटभर.


khasiyat bazaar
कृती – पनीर सोडून सर्व मिश्रण एकत्र करा. पनीर बारीक किसून नंतर त्यात घाला. मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये घालून 8 ते 10 तास फ्रीजमध्ये ठेवा.
Reviews
There are no reviews yet.